19 April 2024
Click to Join
 • शेख अहमद अब्दुल्ला अल-अहमद अल-सबाह कुवेतचे नवे पंतप्रधान बनले आहेत.

 • सनरायझर्स हैदराबाद संघाने आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला आहे.

 • एअरपोर्ट कौन्सिल इंटरनॅशनल (ACI) वर्ल्डने जारी केलेल्या यादीनुसार, इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ, दिल्ली विमानतळ हे जगातील दहावे सर्वात व्यस्त विमानतळ बनले आहे.

 • लष्करप्रमुख ‘जनरल मनोज पांडे’ उझबेकिस्तान देशाच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर रवाना झाले आहेत.

 • Space India ने संजना संघी यांची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे.

 • पलक गुलियाने ISSF अंतिम ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत कांस्यपदक जिंकले आहे.

 • मेनिंजायटीस विरूद्ध नवीन लस आणणारा नायजेरिया हा जगातील पहिला देश बनला आहे.

 • महान फिरकीपटू आणि ICC हॉल ऑफ फेम इंडक्ट असलेले इंग्लंडचे डेरेक अंडरवुड यांचे वयाच्या 78 व्या वर्षी निधन झाले.

 • केंद्र सरकारच्या ‘ग्रीन क्रेडिट प्रोग्राम’ ची अंमलबजावणी करण्यात मध्य प्रदेश राज्य अव्वल स्थानावर आहे.

 • भारतपे (BharatPe) ने नलिन नेगी यांची नवीन सीईओ म्हणून नियुक्ती केली आहे.

 • नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडने ‘गर्ल एम्पॉवरमेंट मिशन’ची नवीन आवृत्ती सुरू केली आहे.

 • मनोज पांडा हे 16 व्या वित्त आयोगाचे पूर्णवेळ सदस्य बनले आहेत.

 • झिम्बाब्वेने ‘ZiG’ नावाचे नवीन सोन्याचे चलन सुरू केले आहे.

 • भारतीय लष्कराला रशियाकडून ‘इग्ला-एस मॅन पोर्टेबल एअर डिफेन्स सिस्टिम’ मिळाली आहे.

 • नवी दिल्लीत ‘सायन्स पार्क’ बांधण्यात येणार आहे.

 • मॉन्टे कार्लो मास्टर्समध्ये मुख्य ड्रॉ सामना जिंकणारा सुमित नागल हा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.

 • नेपाळचे सैन्य माउंट एव्हरेस्टवरून कचरा गोळा करण्याची मोहीम सुरू करणार आहे.

 • Axis Capital ने अतुल मेहरा यांची नवीन MD आणि CEO म्हणून नियुक्ती केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *