AI Service Recruitment
Click to Join

एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (AIATSL) अंतर्गत “ज्युनियर ऑफिसर – ग्राहक सेवा, ग्राहक सेवा कार्यकारी, रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह, युटिलिटी एजंट/रॅम्प ड्रायव्हर, हॅन्डीमन/हँडीवूमन” पदांच्या एकूण 39 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 2 ते 7 मे 2024 आहे.

एअरपोर्ट सर्विस पद भरती बद्दल थोडक्यात

पदाचे नावज्युनियर ऑफिसर (ग्राहक सेवा, ग्राहक सेवा कार्यकारी, रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह, युटिलिटी एजंट/रॅम्प ड्रायव्हर, हॅन्डीमन/हँडीवूमन)
रिक्त जागा39
शैक्षणिक पात्रतापदानुसार शैक्षणिक पात्रता खाली दिलेली आहे
वयोमर्यादा 28 वर्षे
अर्ज शुल्क५००/-
निवड प्रक्रियामुलाखती
मुलाखतीचा पत्तातळमजला, नागरी विभाग ओटीबी (जुनी टर्मिनल बिल्डिंग) च्या पुढे, नागरी विमानतळ, हर्णी, वडोदरा – गुजरात – 390022.
अर्ज करण्याची शेवटची तारीख2 ते 7 मे 2024 (पदांनुसार)
अधिकृत वेबसाईटhttps://www.aiasl.in/

पदानुसार शैक्षणिक पात्रता

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
ज्युनियर ऑफिसर – ग्राहक सेवाGraduate from a recognized university under 10+2+3 pattern with 09 years experience in pax handling
OR
Graduate from a recognized university under 10+2+3 pattern with M.B.A. or equivalent in any discipline (2-years full time course or 3-years part time course) from a recognized university with 06 years aviation experience in pax handling.
ग्राहक सेवा कार्यकारीGraduate from a recognized university under 10+2+3 pattern
रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह3 years Diploma in Mechanical/Electrical/ Production / Electronics/ Automobile recognized by the State Government.
युटिलिटी एजंट/रॅम्प ड्रायव्हर1) SSC /10th Standard Pass.
2) Must Carry Original Valid HMV Driving License at the time of appearing for trade test.
हॅन्डीमन/हँडीवूमन1) SSC /10th Standard Pass.
2) Must be able to read and understand English Language.
3) Knowledge of Local and Hindi Languages, i.e., ability to understand and speak is desirable.

विविध पदांसाठी वेतनश्रेणी

पदाचे नाववेतनश्रेणी
ज्युनियर ऑफिसर – ग्राहक सेवाRs. 29,760/-
ग्राहक सेवा कार्यकारीRs. 24,960/-
रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्हRs. 24,960/-
युटिलिटी एजंट/रॅम्प ड्रायव्हरRs.21,270/-
हॅन्डीमन/हँडीवूमनRs.18,840/-

एअरपोर्ट सर्विस पदांसाठी सेलेक्शन प्रोसेस

  • वरील भरतीकरिता उमेवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येईल.
  • उमेदवार संबंधित तारखेला मुलाखतीसाठी वरील पत्यावर उपस्थित राहतील.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.
  • सदर पदांकरिता मुलाखत2 ते 7 मे 2024तारखेला दिलेल्या पत्यावर घेण्यात येणार आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *