Click to Join

रेल्वे संरक्षण दल (RPF) अंतर्गत “हवालदार(Constable) ” पदाच्या एकूण 4208 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 15 एप्रिल 2024 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मे 2024 आहे. ज्यांना हवालदार(Constable) पदासाठी अर्ज करायचा असेल त्यांनी खाली दिलेली संपूर्ण जाहिरात वाचून घ्यावी. या जाहिरातीची PDF फाईल सुद्धा शेवटी दिलेली आहे.

Post Name: Constable
No. of Post (Male):3577
No. of Post (Female):631
Age Limit:18 – 28 Years
Calculate Your age as of Today:Age Calculator
Application Starting Date:15 April 2024
Application Closing Date:14 May 2024
Education Qualification Required:10th Pass
Application Fee:SC, ST, Ex-Servicemen, Female, Minorities or Economically
Backward Class (EBC) – 250/-
—————————————————————-
All Other Candidate – 500/-
How to Apply :Click Here to Apply
Railway Police Constable Recruitment

Please find detail PDF for Advertisement of RRB Sub Inspector Vacancy.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *