16 April 2024
Click to Join

16 एप्रिल 2024

  • दरवर्षी 15 एप्रिल रोजी जगभरात ‘जागतिक कला दिन’ साजरा केला जातो.

  • बांगलादेशात ‘पोइला बैशाख’ हा सण साजरा केला जातो.

  • इंडिया पोस्ट पेमेंट बँकेने ऑनलाइन आधार एटीएम सेवा सुरू केली आहे.

  • अनुराग कुमार वरिष्ठ IPS अधिकारी यांची CBI चे सहसंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

  • रशिम कुमारीने 12व्यांदा राष्ट्रीय महिला कॅरम विजेतेपद पटकावले आहे.

  • गोपी थोटाकुरा हे अंतराळात जाणारे पहिले भारतीय पर्यटक बनतील.

  • पूर्व विभागाने क्रिकेट वरिष्ठ महिला आंतर विभागीय मल्टी डे ट्रॉफी 2023-24 चे विजेतेपद पटकावले आहे.

  • अवंतिका वंदनपू भारतीय-अमेरिकन अभिनेत्रीला हार्वर्ड विद्यापीठाने ‘दक्षिण एशियन पर्सन ऑफ द इयर’ म्हणून सन्मानित केले.

  • वंदिता कौल यांनी पोस्ट विभागाच्या सचिवपदाचा कार्यभार स्वीकारला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *