Click to Join

महाराष्ट्र अपीलीय प्राधिकरण अंतर्गत “सहाय्यक” पदांची रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई- मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2024 आहे.

महाराष्ट्र अपीलीय प्राधिकरण भरती बद्दल थोडक्यात:

पदाचे नाव : अपिलीय अधिकारी यांचे सहाय्यक
पदसंख्या : 01
शैक्षणिक पात्रता : जाहिरातीमध्ये दिल्या नुसार
वयोमर्यादा : जास्तीत जास्त ७० वर्ष
वेतनश्रेणी:Level 10/11/12
अर्ज करण्याची पद्धत : Online (Email)
ई- मेल पत्ता : gajanan.gurav@nic.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 एप्रिल 2024
अधिकृत वेबसाईट :Click Here
जाहिरात : Click Here

सहाय्यक पदासाठी लागणारी अर्हता:

  • उमेदवाराचे वय ७० वर्षापेक्षा पेक्षा कमी असावे

  • उमेदवाराला मराठी व इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असणे आवश्यक आहे.

  • मराठी भाषेचा अनुवाद इंग्रजीमध्ये करता येणे आवश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *