NHM Recruitment Amravati
Click to Join

NHM Amravati Bharti 2024

NHM अमरावती (राष्ट्रीय आरोग्य अभियान अमरावती) अंतर्गत नेफ्रोलॉजिस्ट(Nephrologist), बाल शल्यचिकित्सक(Paediatric Surgeon),स्त्रीरोग तज्ञ(Gynaecologist),बालरोगतज्ञ(Pediatrician), ऍनेस्थेटिस्ट(Anaesthetist), सर्जन(Surgeon), फिजिशियन(Physician), रेडिओलॉजिस्ट(Radiologist), ऑर्थोपेडिक(Orthopedic)” या रिक्त पदांसाठी भरती करणार आहे. पदे भरण्यासाठी एकूण 40 जागा उपलब्ध आहेत. या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण अमरावती आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार वरील Walk-In मुलाखतीला उपस्थित राहू शकतात. प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जातात.

या जहिरतीबद्दल थोडक्यात :

 • पदाचे नाव Nephrologist, Paediatric Surgeon, Gynaecologist, Pediatrician, Anaesthetist, Surgeon, Physician, Radiologist, Orthopedic.
 • पदसंख्या – 40 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
 • नोकरी ठिकाण – अमरावती.
 • निवड प्रक्रिया – मुलाखती
 • मुलाखतीचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, इर्विन चौक, अमरावती
 • मुलाखतीची तारीख – प्रत्येक महिण्याच्या दुसऱ्या मंगळवारी.
 • अधिकृत वेबसाईट – येथे क्लिक करा.

NHM भरतीतील पदानुसार संख्या

पदाचे नावसंख्या
1. Nephrologist01
2. Paediatric Surgeon01
3.Gynaecologist05
4. Pediatrician15
5. Anaesthetist13
6. Surgeon01
7. Physician02
8. Radiologist01
9. Orthopedic01

NHM भरतीतील पदानुसार शैक्षणिक पात्रता

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
1. NephrologistDM Nephrologist
2. Paediatric SurgeonMCH
3.GynaecologistMBBS,DGO
4. PediatricianMD Paed/DCH/DNB
5. AnaesthetistMD Anesthesia/DA/DNB
6. SurgeonMS General Surgery/ DNB
7. PhysicianMD Medicine/DNB
8. RadiologistMD Radiology/DMRD
9. OrthopedicMS Ortho/D Ortho

NHM भरतीतील पदानुसार वेतन/Salary

पदाचे नाववेतनश्रेणी
1. NephrologistRs. 1,25000/-
2. Paediatric SurgeonRs. 1,25000/-
3.GynaecologistNon Tribal Aria Rs.75,000/- Tribal Aria Rs.90,000
4. Pediatrician1) Non Trible Aria Rs. 75,000/- IPHS Tribal Aria
2) Rs.90,000 SNCU Tribal Aria 75,000/-
5. AnaesthetistRs. 75,000/-
6. SurgeonRs. 75,000/-
7. PhysicianRs. 75,000/-
8. RadiologistRs. 75,000/-
9. OrthopedicRs. 75,000/-

NHM भरती निवडप्रकियेतील महत्वाच्या बाबी

 • उमेदवारांची निवड मुलाखतीच्या आधारे केली जाईल.

 • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीकरिता हजर राहावे.

 • आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे.

 • उमेदवाराने मूळ प्रमाणपत्रांसह मुलाखतीला उपस्थित रहावे.

 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *