PM Kisan Yojana

PM Kisan Yojana|पीएम किसान

PM Kisan Yojana 2023 पीएम किसान योजने अंतर्गत लाभार्थी शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये दरवर्षी ६००० रू. केंद्र सरकार जमा करते. आतापर्यंत सगळ्या लाभार्थी शेतकऱ्यांना १२ हफ्त्यांमधे पैसे वितरित करण्यात आलेले होते. आता शेतकऱ्यांना या योजनेचा तेरावा हफ्ता कधी मिळणार याची उत्सुकता लागलेली होती. आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या योजनेच्या तेराव्या हफ्त्याचे पैसे २1 फेब्रुवारी २०२३ ते २७ फेब्रुवारी २०२३ या तारखे दरम्यान जमा होणार असल्याचे केंद्र शासनाने जाहीर केलेले आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही खूप आनंदाची बातमी आहे.

लाभार्थी शेतकऱ्यांनी खालील महत्त्वाची नोंद घ्यावी :

PM Kisan KYC जर आपण आपल्या PM eKisan खात्याची केवायसी KYC केलेली नसेल तर आपल्या खात्यात तेराव्या हफ्त्याचे पैसे येणार नाही याची नोंद घ्यावी. त्यामुळे अजूनही तुम्ही केवायसी KYC केलेली नसेल तर बँकेत/CSC Center जाऊन लगेच करून घ्यावी म्हणजे PM Kisan योजनेचे पैसे यायला काही अडचण असणार नाही.

तुमची PM Kisan eKYC झालेली आहे की नाही हे चेक करायचे असेल तर खालील माहिती बघा :

  1. सर्वप्रथम PM Kisan च्या ऑफिसियल वेबसाईट वर जा.
  2. या वेबसाईटवर खाली स्क्रोल करा, तुम्हाला भरपूर ऑप्शन्स दिसतील.
  3. तिथे तुम्हाला e-KYC ची लिंक दिसेल त्यावर क्लिक करा.
  4. त्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर वर OTP येईल.
  5. तुमची KYC झाली असेल तर e-KYC done:Yes असेल लिहून येईल अन्यथा e-KYC done:No असे लिहून येईल.

PM Kisan KYC अपडेट करायची असेल तर खालील लिंक वर क्लिक करावे :

PM Kisan KYC Update

आपले नाव लाभार्थ्यांच्या यादीत कसे पहावे :

PM kisan Beneficiary status pm kisan status ज्यांना आतापर्यंत १२ हफ्त्याचे पैसे भेटलेले असतील आणि जर त्यांनी केवायसी PM Kisan eKYC केलेली नसेल तर त्यांना या योजनेचा तेरावा हफ्ता मिळणार नाही. त्यामुळे आपले नाव या यादी मध्ये आहे की नाही ते लगेच तपासून घ्या. आपले नाव यादीत असल्याची खात्री करून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा आणि आपली माहिती टाकून Submit या बटन वर क्लिक करा आणि आपल्या नावाची खातरजमा करून घ्या.

PM Kisan List : क्लिक करा

हे सुद्धा वाचा : महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना 2023 अपडेट

या योजनेच्या अतिरिक्त माहिती साठी खालील मोबाईल क्रमांकावर संपर्क करा : +8600454762

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *