डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त जाणून घेऊया त्यांच्याबद्दल १० महत्वाच्या गोष्टी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे त्यांच्या पालकांचे १४ वे व शेवटचे अपत्य होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ आडनाव "आंबवडेकर" होते. त्यांच्या गुरू व शिक्षकाने त्यांचे आडनाव "आंबेडकर" असे केले.

वयाच्या १५ व्या वर्षी त्यांचा विवाह ९ वर्षीय रमाबाई सोबत झाला

डॉ. आंबेडकर हे मॅट्रिक पास होणारे पाहिले दालित होते. त्याचबरोबर ते परदेशात अर्थशास्त्रात डॉक्टरेट मिळविणारे पाहिले भारतीय होते .

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मुंबई च्या शासकीय विधी महाविद्यालयात दोन वर्ष प्राचार्य पद भूषविले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दलीत, स्त्रिया व मजूर यांच्यावरील सामाजिक भेदभावाबद्दल नेहमीच आवाज उठविला.

१९४२ रोजी नवी दिल्ली इथे झालेल्या भारतीय कामगार परिषदेच्या ७ व्या सत्रात कामगाराचे कामाचे तास १५ वरून ८ तास केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९३५-३६ मध्ये " वेटींग फॉर व्हिसा" नावाचे २० पानांचे आत्मचरित्र लिहिले. हे पुस्तक कोलंबिया विद्यापीठाने पाठ्यपुस्तक म्हणून वापरले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दलीत, स्त्रिया व मजूर यांच्यावरील सामाजिक भेदभावाबद्दल नेहमीच आवाज उठविला.